आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई श्रीदेवीबद्दल पहिल्यांदाच काय बोलली जान्हवी कपूर, व्हिडिओ झाला व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओ मध्ये जान्हवी आई श्रीदेवीचा नॅशनल अवॉर्डवर बोलताना दिसत आहे. व्हिडिओ 3 तारखेला रेकॉर्ड करण्यात आला आहे. जेव्हा जान्हवी कपूर दिल्लीच्या विज्ञान भवनात आईला मिळालेला नॅशनल अवॉर्ड घेण्यास गेली तेव्हा जान्हवीने पत्रकारांशी संवाद साधला. काय म्हटली जान्हवी...

 

जान्हवी मीडीया इंटरॅक्शनवेळी म्हटली, आम्ही दोघी (जान्हवी आणि खुशी) आईचे समर्पण, मेहनत ओळखल्याबद्दल नॅशनल अवॉर्ड ज्यूरींचे आभार मानतो. आईचे आमच्या मनात खास महत्तव आहे. आईच्या कामाचे कौतुक करण्यात आले याबद्दल आम्हाला आनंद आहे तर बोनी कपूर यांनी भारत सरकारचे आभार मानले. या कार्यक्रमावेळी जान्हवीने श्रीदेवी यांची साडी परिधान केली होती.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...