आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमच्या वडिलांना पाहून माफी मागू लागली दीपिका, पाहा Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरचे 8 मे रोजी लग्न झाले. लग्नात बॉलिवूडचे सर्वच सेलिब्रिटीज उपस्थित होते. यावेळी करीना ड्रेसिंग सेन्समुळे तर रणबीर आलिया आपल्या कपल एंट्रीमुळे चर्चेत राहिले. अनिल कपूरने बॉलिवूडच्या जास्ती जास्त लोकांना सोनामच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते. परंतू काही लोक आपल्या   व्यस्त शेड्यूलमुळे येऊ शकले नाही. दीपिका पदुकोणही लग्नाला येऊ शकली नव्हती. दीपिका नुकतीच अनिल कपूर यांना भेटली, तेव्हा तिला पाहताच सोनमचे वडील अनिल कपूर म्हणाले की, मी तुला खुप मिस केले.


याचे उत्तर देताना दीपिका म्हणाली - 'होय, मला माहिती आहे, माफ करा, मी त्यावेळी कानमध्ये होते.' सोनमच्या रिसेप्शनमध्ये दीपिकाचा बॉयफ्रेंड रणवीर सिंह डान्स करताना दिसला होता. सोनम कपूर आणि रणवीर सिंह मॅटर्नल कजिन आहेत. अनिल कपूर हा रणवीर सिंहच्या मावशीचा नवरा आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दीपिका पदुकोण आणि अनिल कपूरचे Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...