आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'घूमर' सॉन्गमध्ये आता अशी दिसेल दीपिकाची 3 इंच कंबर, VFX मदतीने केले कव्हर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय लीला भंसाळीसाची कॉन्ट्रोवर्शियल फिल्म 'पद्मावत' 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. काही राज्यांमध्ये फिल्मवर बंदी घालण्यात आली होती परंतू सुप्रीम कोर्टने ही बंदी हटवली आहे. CBFC च्या पाच बदलांनंतर ही फिल्म आता रिलीज होण्यास तयार आहे. राजपूत करणी सेना मानने आहे की, या गाण्याचा बॅन करा किंवा दीपिका पादुकोणची कंबर लपवा. कारण राणी पद्मावतीचे अंग दाखवणे अपमानजनक आहे. एकदम सुंदर पध्दतीने मॉर्डर्न टेक्नीक (VFX) च्या मदतीने गाण्यामध्ये दीपिकाची कंबर लपवली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा घूमर गाण्याचे नवीन व्हर्जन...शेवटच्या स्लाइडवर गाणे...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...