आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजमेर गरीब नवाजच्या दारी पोहोचली एकता कपूर, चित्रपटाच्या यशासाठी घातले साकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग'च्या यशासाठी प्रोड्युसर एकता कपूर सोमवारी अजमेर शरीफला पोहोचली होती. एकताने इन्सटाग्रामवर दरगाहच्या आतील व्हिडिओ शेअर केला आहे आणि लिहीले आहे, रमजानच्या पवित्र महिन्यात नवाजच्या दर्ग्यावर.  या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत मीनल रॉयही दिसली. 

 

- एकताने यावेळी पंजाबी ड्रेस घातला होता. जेव्हा   निजामच्या गेटवर ती कारमधून उतरली फॅन्सनी तिला घेरले. यानंतर एकता बुलंद दरवाजापासून डोक्यावर चादर घेत आणि फुलांची टोकरी ठेवत रवाना झाली आणि गरीब नवाजला दुवा केली. दर्ग्याचे खादिम सैय्यद नदीम चिश्तीने एकता आणि तिच्या मित्रांकडून जियारत केली. एकताने जन्नची दरवाज्यावर मन्नतचा धागाही बांधला. दर्ग्यात फॅन्सने एकतासोबत फोटोही क्लिक केले. 

 

'वीरे दी वेडिंग' पासून आहेत खूप अपेक्षा..
एकता कपूर आणि रिया कपूर प्रोडक्शनमध्ये बनलेला चित्रपट 'वीरे दी वेडिंग'ला शशांक घोषने डिरेक्ट केले आहे. हा चित्रपट चार मैत्रिणींची कथा आहे.  या चित्रपटात सोनम कपूर, करीना कपूर, स्वरा भास्कर, शिखा तलसानिया लीड रोलमध्ये आहे. चित्रपट 1 जूनला रिलीज होईल.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, एकता कपूरचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...