आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक महिना ज्या व्हिलचेअरवर बसली फराह खान, आता करणार लिलाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : सोनम कपूरच्या संगीत सेरेमनीच्या रिहर्सल दरम्यान कोरियोग्राफर फराह खानचा पाय फ्रॅक्चर झाला होता. जवळपास एक महिना ती व्हीलचेअरवर होती. आता ती पुर्णपणे बरी झाली आहे. आमचा प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांच्यासोबत तिने नुकतिच बातचीत केली. यावेळी तिने सांगितले की, तिला आपली व्हील चेअरचा चॅरिटीसाठी लिलाव करायचा आहे. यासोबतच फराहने सांगितले की, ती मुलांना घेऊन हॉलिडेवर जाणार आहे. तिथून परतल्यावर ती नवीन प्रोजेक्ट्सवर काम सुरु करेल.

बातम्या आणखी आहेत...