आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानी अॅक्टरने पत्नीला दिली सरप्राइज बर्थडे पार्टी, व्हिडिओमध्ये दिसला Kiss करताना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : पाकिस्तानी सुपरस्टार फवाद खानने बुधवारी रात्री पत्नी सदफला सरप्राइज पार्टी दिली. सफदच्या 35 व्या वाढदिवशी लाहौर येथे ही पार्टी ठेवण्यात आली. परंतू याचे काही फोटोज सोशल मीडियावर समोर आले आहेत. यामधून एका व्हिडिओमध्ये सदफ केक कापतेय आणि फवाद तिला Kiss करताना दिसतोय. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. महत्त्वाचे म्हणजे 8 वर्षे डेटिंग केल्यानंतर फवादने 12 नोब्हेंबर 2005 ला सफदसोबत लग्न केले होते. आता या दोघांना दोन मुलं अयान आणि इलयाना आहेत. 


शेवटच्यावेळी या बॉलिवूड चित्रपटात दिसला होता फवाद...
फवाद खान पाकिस्तानी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. परंतू त्याला बॉलिवमध्येही खुप पसंत केले जाते. त्याने 2014 मध्ये सोनम कपूरसोबत 'खुबसूरत' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. फिल्मफेअरचा बेस्ट डेब्यू अवॉर्ड त्याला मिळाला होता. यानंतर तो 'कपूर एंड संस' (2016) आणि 'ऐ दिल है मुश्किल' (2016) मध्ये दिसला. 2016 उडी हमल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली. तेव्हापासून फवाद कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात झळकला नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सफदच्या बर्थडे पार्टीचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...