आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकी प्लेअरची दुःखद कथा आहे 'सूरमा'चे Trailer, पाहून व्हाल इमोशनल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय हॉकि खेळाडू आणि माजी कॅप्टन संदीप सिंह यांचा बायोपिक सूरमाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. या बायोपिकमध्ये संदीप सिंहची भूमिका दिलजीत दोसांज करत आहेत. चित्रपटात दिलजीतसोबत तापसी पन्नु लीड रोलमध्ये आहे. चित्रपटात संदीप यांचा लहानपणापासूनचा ते हॉकी लीजेंड बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट 13 जुलै रोजी रिलीज होत आहे.

 

चित्रपटाचे ट्रेलर दमदार आहे आणि दिलजीत-तापसीचा अभियनही पाहण्यासारखा आहे.

 

पुढच्या स्लाईढवर पाहा,. चित्रपटाचे काही फोटोज् आणि ट्रेलर...

बातम्या आणखी आहेत...