आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RACE-3: सलमानसोबत शूटिंगमध्ये जखमी झाली जॅकलीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खान स्टारर चित्रपट रेस-3 ईदच्या निमित्ताने 15 जून रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे पहिले गाणे 'हीरिए' पहिल्याच दिवशी हिट झाले. या गाण्यातील सलमान खान आणि जॅकलीनचा डान्सही प्रेक्षकांना खुप आवडला. गाण्याच्या लिरिक्सलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. आता या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ   समोर आला आहे. यामध्ये सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडीज गाण्याची शूटिंग करताना दिसत आहे. यावेळी ते मस्ती मूडमध्ये आहेत. चित्रपटाच्या गाण्यात जॅकलीनने पोल डान्स केला आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...