आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : हेमा यांचा गेला तोल, शाहरुखने असे सावरले, सँडलही दिली घालून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये तो हेमा मालिनीसोबत दिसतोय. हा व्हिडिओ एका कार्यक्रमा दरम्यानचा दिसतोय. शाहरुख हेमाला हात पकडून स्टेजवर घेऊन जाताना दिसतोय. तरेव्हा हेमाचा पाय पाय-यांमध्ये अडकतो आणि त्यांचा तोल जातो. त्यांची सँडल पाय-यांवरुन खाली पडते. यावेळी शाहरुख हेमा यांना सावरतो आणि त्यांची सँडल घालून देतो. 


स्टेजवर हेमासोबत केला डान्स...
व्हिडिओमध्ये पाहू शकता की, हेमाला हँडल घालून दिल्यानंतर शाहरुख हेमा यांना स्टेजपर्यंत घेऊन जातो आणि डान्स करतो. शाहरुख आणि हेमा यावेळी 'ड्रीम गर्ल' गाण्यावर थिरकताना दिसताय. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शाहरुख आणि हेमाचा हा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...