आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणने शेअर केला 8 वर्षांच्या मुलाचा वर्कआउट Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अजय देवगणने ट्वीटरवर मुलगा युगचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये युग वेगवेगळ्या जिमनास्ट मूव्ह करताना दिसतोय. युग फक्त 8 वर्षांचा आहे, त्याचा वर्कआउट पाहून अजय देवगणचे फॅन्स हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ पाहणारा प्रत्येक व्यक्ती युगची स्तुती करत आहे. अनेक सोशल मीडियावर   कमेंट करत आहेत की, युग पुढच्या जनरेशनचा अॅक्शन हिरो आहे. तर काही म्हणत आहेत की, तो टायगर श्रॉफपेक्षाही चांगला डान्सर आहे. 
'हम फिट तो इंडिया फिट' च्या कँपेनमुळे शेअर केला व्हिडिओ...


- अजय देवगणने हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांचे फिटनेस चॅलेन्स 'हम फिट तो इंडिया फिट' स्विकारत शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत अजयने लिहिलेय की, "हा भारतासाठी युग देवगणचा 'हम फिट तो इंडिया फिट' चॅलेंज 1999 मध्ये अजयने काजोलसोबत लग्न केले. 2003 मध्ये त्यांची मुलगी न्यासाचा जन्म झाला. लग्नाच्या जवळपास 7 वर्षांनंतर म्हणजेच 2010 मध्ये अजय आणि काजोलचा मुलगा युगचा जन्म झाला."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अजय आणि युगचा फोटो...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...