आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवी कपूरचा \'बिहाइन्ड द सीन\' व्हिडिओ, म्हणाली - आईकडून घेतल्या फॅशन टिप्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : जान्हवी कपूर 'धडक' चित्रपटातून ईशान खट्टरसोबत बॉलिवूड डेब्यू करत आहे. याच काळात तिने वोग मॅग्जीनसाठी एक फोटोशूट केले. याचा बिहान्ड द सीन्स व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी मॅग्जीनच्या कव्हर पेजसाठी विविध पोज देताना दिसतेय. यावेळी जान्हवीने सांगितले की, तीने फॅशन सेन्स आपल्या आईकडून शिकला आहे. यासोबतच नूतन, मधुबाला, वहीदा रहमान, मीना कुमारी या तिच्या आवडत्या अभिनेत्री आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...