आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: जान्हवीच्या कमरेवर हात ठेवून ईशानने केला Dance, ऑडिन्यसने केले चीअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : जान्हवी कपूरचा डेब्यू चित्रपट 'धडक'चा टायटल ट्रॅक बुधवारी जयपुरमध्ये लॉन्च करण्यात आला. यावेळी को-अॅक्टर ईशना खट्टर जान्हवीच्या कमरेवर हात ठेवून डान्स करताना दिसला. स्टेजवर या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली. 'धडक' हा चित्रपट सुपरहिट मराठी चित्रपट 'सैराट'चा रीमेक आहे. शशांक खेतान या चित्रपटाचे डायरेक्टर आहे. करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर खाली हा चित्रपट 20 जुलैला रिलीज होणार आहे. साँग लाँचच्या दरम्यान स्टेजवर जान्हवी आणि ईशानचा रोमँटिक डान्स तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.

बातम्या आणखी आहेत...