आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Then&Now: 17 वर्षे जुन्या \'कभी खुशी-कभी गम\' चित्रपटातील सुपरहिट सीनची काजोलने केली नक्कल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : काजोलने 17 वर्षांपुर्वी रिलीज झालेल्या 'कभी खुशी-कभी गम' चित्रपटातील एक सीन रिकॉल केला आहे. इंस्टाग्रामवर तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती या सीनची नक्कल करताना दिसतेय. व्हिडिओमध्ये 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील तो सीन आहे. यामध्ये काजोल अॅक्टिंग करताना दिसतेय. हा चित्रपटातील सीन आहे. अमिताभ बच्चनची बर्थडे पार्टी सुरु असते. त्याच वेळी काजोलच्या हातून पॉट पडतो आणि तुटतो. तेव्हा ती फुटलेला पॉट(गमला) पाहून वेगवेगळे एक्सप्रेशन करुन रडते आणि गमला टूट गया असे म्हणते. ती अमिताभ यांची माफी मागत निघून जाते. तेव्हा अजून एक पॉट(गमला) तिच्याकडून फुटतो. तेव्हा ती पुन्हा रडायला लागते. हा चित्रपट रिलीज झाला होता. तेव्हा काजोलचा हा सीन सर्वांना खुप पसंत पडला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...