आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'विश्वरूप 2' Trailer: कमल हसनचे हे रुप पाहून तुम्ही व्हाल दंग, दिसले डॅशिंग अवतारात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नुकतेच दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांच यांच्या 'काला' चित्रपटाची सर्वत्र धूम आहे. आता त्यात साऊथचे दुसरे सुपरस्टार कमल हसनसुद्धा त्यांच्या प्रेक्षकांसाठी एका नव्या चित्रपटाची पर्वणी घेऊन आले आहेत. नुकताच त्यांचा आगामी चित्रपट विश्वरुपम २ चे ट्रेलर रिलीज झाले आहे.

 

कमल हसन यांनी चित्रपटाची कथा लिहीली आहे आणि हा चित्रपट तामिळ आणि हिंदीमध्ये ओरीजनल शूट करण्यात आला आहे. साऊथमध्ये याला विश्वरुप 2 नाव देण्यात आले आहे. या चित्रपटात कमल हसन रॉ एजंटच्या रुपात आतंकवाद्याशी लढताना दिसत आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'विश्वरुपम 2' चित्रपटाचा ट्रेलर...

बातम्या आणखी आहेत...