आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: व्हीलचेअरवर बसल्या बसल्या या अॅक्ट्रेसने केला नागिन डान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कोरिओग्राफर आणि फिल्म डायरेक्टर फराह खानचा पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि त्यामुळे ती सध्या आराम करत आहे. अशातच चित्रपट इंडस्ट्रीतील लोक तिला भेटायला येत आहेत. यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी करिश्या तन्ना पोहोचली होती. यावेळी करिश्मा तन्नाने व्हिलचेअरवर बसत नागिन डान्स केला. यावेळी मलाइका   अरोरा खान, अमृता अरोरा आणि सीमा खान फराह खान यांना भेटायला पोहोचली होती. फराहने हा व्डिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

 

पाहा व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...