आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: 1 सेंकद उशीर केला असता तर मिस इंडिया यूनिवर्सला चावला असता साप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : Ex-मिस इंडिया यूनिवर्स आणि अभिनेत्री सिमरन कौर(29)ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सिमरन गळ्यात साप लटकवताना दिसतेय. गारुडीने सापाचे तोंड पकडले आहे परंतू थोडा वेळानंतर तो अभिनेत्रीच्या हातात साप देतो. व्हिडिओमध्ये दिसतेय की, तिला साप चावणार होता परंतू ऐनवेळी गारुडीने तिला वाचवले. सिमरन म्हणाल की, गारुडी तिला म्हणाला होता की, जर तु गळ्यात साप टाकला तर तुझे भाग्य उजळेल. खुप वेळा म्हणाल्यानंतर ती गळ्यात साप पकडण्यास तयार झाली परंतू तिला तिची चुक महागात पडणार होती. गारुडीने हा साप सिमरनच्या शेजारुन पकडला होता. 2008 साली मिस इंडिया यूनिवर्सचा किताब जिंकणा-या सिमरनने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2011 मध्ये केली होती. 'जो हम चाहें' हा तिचा चित्रपट होता. 2013 मध्ये तिने पंजाबी सुपरस्टार गिप्पी ग्रेवालसोबत 'बेस्ट ऑफ लक' हा चित्रपट केला होता. हा सुपरहिट ठरला होता.

बातम्या आणखी आहेत...