आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video:शाळेत जाण्याऐवजी मुलांसोबत खेळण्यासाठी रडत होता तैमूर, करीनाची झाली पंचाईत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - करीना कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या प्रमोशनल इवेंटमधून वेळ काढत करीना तैमूरसोबत राहण्याचाही प्रयत्न करत आहे. झाले असे की करीना मुलगा तैमूर अली खानला ड्रॉप करण्यासाठी प्ले स्कुलला पोहोचली होती आणि यावेळी तैमूर प्ले स्कुलमध्ये जाण्याऐवजी बाहेर असलेल्या मुलांसोबत खेळण्यासाठी हट्ट करत होता आणि जोराजोरात रडत होता पण करीनाने त्याला कसेबसे चूप केले. 

 

तैमूर यावेळी ऑरेंज रंगाच्या शॉर्टस आणि व्हाईट रंगाच्या टीशर्टमध्ये दिसला तर करीना ब्लॅक अॅण्ड व्हाईट रंगाच्या टीशर्ट-जीन्समध्ये दिसली. करीनाचा चित्रपट 'वीरे दी वेडींग' 1 जून रोजी रिलीज होत आहे आणि या चित्रपटात करीनासोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया लीडरोलमध्ये आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, करीना-तैमूरचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...