आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अखियो से गोली मारे, लडकी कमाल की\'..प्रियाच्या दुसऱ्या व्हिडिओतील किलर अंदाजाने फॅन्स झाले \'खल्लास\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचा नुकताच एक दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात तिचा पहिल्यापेक्षाही किलर लुकने प्रेक्षकांना घायाळ केले आहे. व्हिडिओमध्ये प्रिया तिच्या बॉयफ्रेंडसोबत क्लासरुममध्ये आहे जिथे सर्व विद्यार्थी एकीकडे अभ्यास करत आहेत तर प्रिया तिच्या नखरेल अंदाजाने बॉयफ्रेंडसोबत फ्लर्ट करत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस अगोदर टीझर झाला रिलीज...

 

- प्रियाचा हा व्हिडिओ तिचा आगामी चित्रपट मल्याळम चित्रपट 'ओरू अदार लव'चा आहे जो व्हॅलेंटाईन डेच्या बरोबर एक दिवस अगोदर रिलीज करण्यात आला आहे. 
- हा चित्रपट 3 मार्च 2018 रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटातील गाणे 'मनिक्या मलरया पूवी' समोर आल्यानंतर टीधरला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
- चित्रपटात यंगस्टर्सला विचारात घेऊन बनवण्यात आला आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रियाचे काही खास  Photos...

बातम्या आणखी आहेत...