आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मावत : असे शूट झाले होते \'खलीबली\' गाणे, अग्रेसिव्ह होते रणवीरचे एक्सप्रेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय लीला भन्साळीच्या 'पद्मावत' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच परफॉर्म्स देत आहे. तसे तर चित्रपटाचे सर्वच गाणे प्रसिध्द आहे. परंतू रणवीर सिंहचे 'खलीबली...' या गाण्याची विशेष चर्चा आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये या गाण्याचे शूटिंग कसे करण्यात आलेय याविषयी दाखवण्यात आलेय. या गाण्यात अल्लाउद्दीन खिलजी म्हणजेच रणवीर सिंहचा अॅटीट्यूड आणि अॅग्रेशन दाखवण्यात आलेय. हे खरच खुपच उत्तम आहे. या गाण्यातील त्याचे एक्सप्रेशनही पाहण्यासारखे आहेत. 


व्हिडिओमध्ये दाखवले असे...
'खलीबली' गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये रणवीर सिंहची मेहनत स्पष्ट दिसतेय. या गाण्याची कोरियोग्राफ गणेश आचार्यने केली आहे. व्हिडिओमध्ये गणेश, रणवीरला गाण्याच्या विविध स्टेप दाखवताना दिसतोय. यासोबतच डायरेक्टर संजय लीला भन्साळीही रणवीरला काही सल्ला देत आहेत. खलीबली... गाण्यात रणवीर सिंहचा लुक खुप क्रूर आणि भितीदायक दिसतोय. त्याच्या या गाण्याच्या डान्समध्ये एग्रेशन आणि सनकीपणा दिसतोय. मेकिंग व्हिडिओमध्ये रणवीर डान्सची प्रॅक्टिस करताना आणि प्रत्येक स्टेप समजून घेताना दिसतोय. एका मुलाखतीत रणवीर म्हणाला होता की, खलीबली गाण्याच्या शूटिंगच्या वेळी असे वाटत होते की, मला पायच नाही. या गाण्याला शिवम पाठकने आवाज दिलाय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा खलीबलीच्या गाण्याच्या मेकिंग फोटोज यासोबतच शेवटच्या स्लाइडवर पाहा तो खास On location व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...