आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका सोशल मीडिया पोस्टने 8 लाख कमावते प्रिया प्रकाश, असे बदलले आयुष्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/हैदराबाद : डोळा मारुन प्रसिध्द झालेली साउथ अॅक्ट्रेस प्रिया प्रकाश वारियरचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती हेयरस्टायलिंग करतेय. व्हिडिओमध्ये स्टायलिस्ट तिच्या केसांना स्टाइल देतेय. तर प्रिया आपल्या मोबाइलमध्ये व्यस्त आहे. हेयरस्टायलिंग केल्यानंतर प्रिया आपली आयब्रो उडवताना दिसतेय. एवढेच नाही तर ती डोळा मारताना दिसतेय. प्रिया नेहमीच आपले व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.


एका सोशल मीडिया पोस्टमधून कमावते 8 लाख 
- जवळपास तीन महिन्यांपुर्वी प्रियाचा एक व्हिडिओ हिट झाल्याने तिचे आयुष्य बदलले. 
- प्रसिध्द झाल्यानंतर तिच्या लूकमध्येही बदल झाले.
- रिपोर्ट्सनुसार, प्रिया एका सोशल मीडिया पोस्टचे 8 लाख रुपये चार्ज करते.
- एवढेच नाही तर अनेक मोठे ब्रान्ड्स तिच्याकडे जाहिरातीचे प्रपोजल घेऊन पोहोचत आहेत.

 

कोण आहे प्रिया वारियर 
- 'ओरु अदार लव' या चित्रपटातून प्रिया पदार्पण करणार आहे. या चित्रपटातील गाण्यातील एक्सप्रेशन आणि स्माइलने प्रियाने कोट्यावधींची मने जिंकली आहेत. 
- 18 वर्षांची प्रिया केरळ येथे राहणारी आहे. प्रिया सध्या थ्रिसूरच्या विमला कॉलेजमधून बिकॉमचे शिक्षण घेत आहे.
- प्रियाला मॉडलिंगचा शौक आहे आणि आतापर्यंत तिचे तीन म्यूझिक व्हिडिओ येऊन गेले आहेत. यासोबतच तिला डान्सिंग आणि सिंगिगचा शौक आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा प्रिया प्रकाशचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...