आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाच्या दूस-या हॉलिवूड चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, फक्त 3 सेंकदांसाठी दिसली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रियांका चोप्राचा आगामी चित्रपट 'A Kid Like Jake' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2.36 सेंकदांच्या या व्हिडिओमध्ये प्रियांका फक्त 3 सेकंदासाठी दिसली. सिलास हावर्डच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेला हा चित्रपट प्रियांका चोप्राच्या करिअरमधील दूसरा हॉलिवूड चित्रपट आहे. यापुर्वी तिने डायरेक्टर Seth Gordon च्या 'बेवॉच' या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट मे 2017 मध्ये रिलीज झाला होता. 


काय आहे प्रियांकाची भूमिका
- चित्रपटाची कथा एक मुलगा आणि त्याच्या पालकांमधील नात्यावर आधारित आहे. प्रियांका यामध्ये अमाल नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. 2 जून 2018 मध्ये रिलीज होणा-या या चित्रपटाच्या ट्रेलर क्रेडिट लिस्टमध्ये प्रियांकाचे नाव अवश्य देण्यात आलेय. तिचा सीन नावापुरता आहे. 2 ते 3 सेकंदाच्या या सीनमध्य प्रियांकाचा डायलॉगही पुर्ण ऐकवला नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता ट्रेलसंबंधीत प्रियांकाचे काही फोटोज... शेवटच्या स्लाइडवर क्लिक करुन पाहा प्रियांकाच्या चित्रपटाचा ट्रेलर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...