आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Share Emotional Video On Father Ashok Chopra Fifth Death Anniversary

वडिलांच्या डेथ अॅनिवर्सरीला इमोशनल झाली प्रियांका चोप्रा, शेअर केला Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : प्रियांका चोप्राच्या वडिलांची आज 5 वी डेथ अॅनिवर्सरी आहे. या निमित्ताने तिने इमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांकाचे वडिलांसोबतचे अनेक अनसीन चाइल्डहुड फोटोज आहेत. यासोबतच ती व्हिडिओमध्ये सांगत आहे की, "मी माझ्या वडिलांच्या खुप जवळ होते. ते माझे सुपरहीरो होते. पापा खुप टलेंटेड आणि लव्हिंग पर्सन होते." 10 जून 2013 मध्ये प्रियांच्या वडिलांचा कँसरमुळे मृत्यू झाला होता. प्रियांकाच्या आगामी सिनेमांविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'भारत' या चित्रपटात दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...