आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Race-3 मेकिंग : सलमान बनला डायरेक्टर, बोलला - कोण बनवतो या लोकांना अॅक्टर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खान, अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडीज, डेजी शाह, शाकिब सलीम आणि बॉबी देओल आपला आगामी चित्रपट Race-3 मुळे चर्चेत आहेत. चित्रपटाचा एक बिहाइंड द सीन्स व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये चित्रपटाची संपुर्ण कास्ट शूट करताना दिसतेय. व्हिडिओमध्ये सलमान डायरेक्टरच्या भूमिकेत दिसतोय आणि अॅक्टर्सवर नाराज होत आहे. एका ठिकाणी सलमान म्हणतोय - या लोकांना कोण अॅक्टर बनवते. व्हिडिओमध्ये अनिल कपूर रक्ताने माखलेले दिसत आहेत, ते कॅमेरा हँडल करत आहे. तर जॅकलीन चित्रपट कसा तयार होतोय हे सांगतेय. हा प्रँक व्हिडिओ आहे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे बनवण्यात आले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'Race-3' चे बिहाइंड द सीन्स PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...