आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Dhadak' पाहिल्यानंतर इमोशनल झाल्या रेखा, जान्हवी-ईशानला मारली मिठी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरचा 'धडक' हा सिनेमा आज चित्रपटगृहात दाखल झाला आहे. रिलीजपुर्वी चित्रपटाच्या बॅक टू बॅक 3 स्क्रीनिंग ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये अनेक सेलेब्सने उपस्थिती लावली. अभिनेत्री रेखासुध्दा येथे श्रीदेवी आणि बोनी यांची मुलगी जान्हवीचा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचल्या. रेखा यांना चित्रपट खुप आवडला. चित्रपट पाहिल्यानंतर त्या थिएटरमधून बाहेर आल्या आणि बाहेर येताच इमोशनल झाल्या. त्यांनी जान्हवी आणि ईशानला मिठी मारली. रेखासोबतच  चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर करिश्मा कपूरनेही जान्हवीची स्तुती केली. चित्रपट पाहिल्यानंतर बराच वेळी करिश्मा जान्हवीसोबत बोलत होती. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...