आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रेस-3' चे पहिले गाणे रिलीज, जॅकलीनचा पोल डान्स पाहतच राहाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खानचा आगामी चित्रपट 'रेस-3' चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिजवर चित्रीत करण्यात आलेय. यामध्ये जॅकलीनचा पोल डान्स दिसतोय. चित्रपटाच्या ट्रेलर प्रमाणेच चित्रपटाचे पहिले गाणेही चाहत्यांना आवडेल अशी अपेक्षा केली जात आहे. या गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिलेय तर मीत ब्रदर्सने म्यूझिक दिलेय. प्रसिध्द पंजाबी सिंगर दीप मनी आणि नेहा भसीनने हे गाणे गायले आहे. बुहप्रतिक्षित 'रेस-3' हा चित्रपट यावर्षी ईदला म्हणजेच 15 जूनला रिलीज होतोय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हे गाणे...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...