आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video:सलमानचे गॅलॅक्सीत झाले जंगी स्वागत, फॅन्सची झुंबड, बाल्कनीतून हात हलवत असा भेटला 'टायगर'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खान बेल मिळाल्यानंतर त्याच्या मुंबईच्या घरी परतला आहे. मुंबईत त्याच्या घराबाहेर त्याची एक झलक पाहण्यासाठी फॅन्सनी प्रचंद गर्दी केली होती. यावेळी सलमाननेही त्याच्या फॅन्सला निराश केले नाही आणि घरी पोहोचताच आई-वडिलांसोबत बाल्कनीत आला आणि लोकांना अभिवादन केले. यावेळी छोटा अहानही सलमानसोबत होता. सलमान खानने त्याच्या फॅन्सला सुरक्षित घरी पोहोचण्यासा सल्ला दिला.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...