आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'रेस 3\' च्या डायलॉगमुळे ट्रोल झाली डेजी शाह, सलमाननेही मजा घेत पोस्ट केला व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'रेस 3' चा ट्रेलर 15 मे रोजी रिलीज झाला. ट्रेलरमध्ये डेजी शाह एक डायलॉग बोलते. 'अव्र बिझनेस इज अव्हर बिझनेस, नन ऑफ योर बिझनेस'. यावर सोशल मीडियावर अनेक मीम्स बनले आणि लोकांनी डेजी शाहला ट्रोल केले. चित्रपटाचा हिरो सलमाननेही हे मीम्स पाहून डेजी शाहची खिल्ली उडवली.


- एका यूजरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये एक व्यक्ती सलमान खानला विचारतो - कुठे जातोय भाई? यावर सलमान वेगळ्याच अंदाजात डेजी शाहचा डायलॉग 'अव्हर बिझनेस इज अव्हर बिझनेस, नन ऑफ योग बिझनेस' बोलतो. मजेदार गोष्ट म्हणजे त्याच्या या अंदाजावर स्वतः डेजी शाहने फनी रिअॅक्शन दिली आहे. 


- रेमो डिसूजाच्या डायरेक्शनमध्ये बनलेला 'रेस 3' चित्रपट ईदच्या निमित्ताने म्हणजेच 15 जूनला रिलीज होणार आहे. चित्रपटात सलमानसोबत बॉबी देओल, अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडीज, साकिब सलीम आणि जेडी शाहसारखे अॅक्टर्स काम करत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, रेस-3 चित्रपटाचे काही PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...