आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Behind The Scenes: जॅकलीनने सलमानला मारली किक, भाईजानने दिली अशी रिअॅक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंड डेस्क : सलमान खानच्या 'रेस 3' चित्रपटाचा बिहाइंड द सीन व्हिडिओ रविवारी यूट्यूबवर रिलीज करण्यात आला. व्हिडिओच्या एका सीनमध्ये जॅकलीन फर्नांडिस, सलमान खानला किक मारताना दिसतेय. यावर सलमान खानची रिअॅक्शनही पाहण्यासारखी आहे. व्हिडिओमध्ये अॅक्ट्रेसेसचा अॅक्शन सीन पाहायला मिळतोय. पहिले अभिनेत्री जॅकलीन-डेजी शाह अॅक्शन सीनची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. यानंतर त्यांच्यावर हा सीन चित्रित करण्यात येतो. यामध्ये दोघी एकमेकींसोबत मारामारी करताना दिसत आहेत. सलमानची प्रोडक्शन कंपनी एसकेएफने हा व्हिडिओ रिलीज केला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शनुसार 'रेस 3' ने तीन दिवसात जवळपास 100 कोटींची कमाई केली आहे. 'रेस 3' पुर्वी सलमान खानचे तीन चित्रपट  'बजरंगी भाईजान', 'सुल्तान' आणि 'टायगर जिंदा है' ने तीन दिवसात 100 कोटींच्या क्लबमध्ये सामिल झाले होते. रिलीजच्या तीन दिवसाच 'बजरंगी भाईजन'ने 102 कोटी, 'सुल्तान'ने 105.53 कोटी आणि 'टायगर जिंदा है'ने 114.93 कोटींची कमाई केली होती.

बातम्या आणखी आहेत...