आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'संजू\'च्या आयुष्यातील वाईट काळावर प्रकाश टाकते \'कर हर मैदान फतह\' हे गाणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : रणबीर कपूर स्टारर 'संजू' चित्रपटाचे दूसरे गाणे रिलीज झाले आहे. 'संजू' च्या दूस-या गाण्याचे टायटल 'कर हर मैदान फतह' असे आहे. हे गाणे रणबीर कपूर, मनीषा कोइराला, परेश रावलवर चित्रित करण्यात आले आहे. गाण्यात संजय दत्तची बहिण प्रियाची भूमिका साकारणारी साउथ अॅक्ट्रेस अदिती गौतमही दिसत आहे. हे गाणे सुखविंदर आणि श्रेया घोषालने गायले आहे. गाण्यात संजयचे कुटूंबासोबत घट्ट नाते स्पष्ट दिसतेय. 'संजू' या चित्रपटात संजय दत्तच्या जीवनातील तारुण्यातील काळापासून तर जेलमधून सुटका होण्याचा काळ दाखवण्यात येणार आहे. राजकुमार हिरानीच्या डायरेक्शनमध्ये तयार होणारा हा चित्रपट 29 जूनला रिलीज होईल.

 

बातम्या आणखी आहेत...