आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Family सोबत न्यूयॉर्क फिरण्यासाठी गेला संजय कपूर, हॉटेलमध्ये लागली आग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेता संजय कपूरने केलेले इन्स्टा अपडेट हैराण करणारे होते. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करुन सांगितले की, आम्ही वाचलो आहोत. संजय कपूर सध्या कुटूंब आणि फ्रेंड्ससोबत न्यूयॉर्कमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. तो आणि त्याचे कुटूंब ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे आग लागली. संजयने जो व्हिडिओ पोस्ट केला त्यामध्ये दिसतेय की, सर्व गेस्टला ग्राउंड फ्लोरवल उभे आहेत, व्हिडिओमध्ये संजयचे कुटूंबही दिसत आहेत. मंगळवारी ही आग लागली. यामध्ये कुणालाही नुकसान झाले नाही. थोडाच वेळात आगीवर नियंत्रण मिळवता आले.

- संजयच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपुर्वीच संजयची 'Lust Stories' ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर आली आहे. लवकरच संजय नवीन प्रोजेक्ट 'बेढब' मध्ये डबल रोल करताना दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...