आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपना चौधरीने 'तेरी आंख्या का ये काजल' वर केला डान्स, व्हायरल झाला व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : हरियाणाची सिंगर आणि डान्सर सपना चौधरीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये सपना तिचे गाणे 'तेरी आंख्या का ये काजल...' वर परफॉर्म करताना दिसतेय. हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपुर्वीचा वाराणसीचा आहे. येथे सपना चौधरी, अर्शी खान, राखी सावंतने एकत्र डान्स केला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सपना चौधरीचा डान्स व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...