आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखचा फनी व्हिडिओ पाहिलात का, म्हणतोय - 'सभी को कुत्ते की मौत मरना है'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शाहरुख खानचा एक फनी व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 2015 साली झालेल्या फिल्मफेअर अवॉर्डच्या प्रोमोचा एक हिस्सा दाखवण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एका प्रेयर मीटचा सीन रिक्रिएट करण्यात आला आहे ज्यात गुरुजी मृत्यूवर प्रवचन देत आहेत आणि शाहरुखला बोर होत   आहे. मध्येच शाहरुख गुरुजींचा माईक खेचतो आणि अवॉर्ड शो होस्ट करण्याच्या अंदाजात बोलायला लागतो. तो प्रेयर मीटचा मजाक उडवताना म्हणतो की, "सभी को कुत्ते की मौत मरना है" तर स्टेजवर बसलेले रणवीर सिंह आणि इतर स्टार्स त्याच्या जोकवर हसताना दिसतात.  'झिरो'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे शाहरुख..


शाहरुख खान सध्या इंडियन प्रिमीयर लीगमध्ये बिझी आहे. त्याची टीम कोलकाता नाईट रायडर्स फायनलमधून बाहेर पडली आहे. चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर शाहरुखने 2017 साली आलेल्या जब हॅरी मेट सेजल या चित्रपटात काम केले आहे. आता सध्या शाहरुख झिरो चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट याचवर्षी 21 डिसेंबरला रिलीज होऊ शकतो. 


 पुढच्या स्लाईडवर पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...