आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पाने बर्थडेला कापला खास केक, पार्टीमध्ये न बोलावताच पोहोचली जॅकलीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी 43 वर्षांची झाली आहे. 8 जून रोजी शिल्पाने आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी पती राज कुंद्राने शिल्पासाठी खास सरप्राइज पार्टी ऑर्गनाइज केली. पार्टीमध्ये सर्वात खास म्हणजे बर्थडे केक होता. हा केक 'सुपर से भी उपर' थीमवर तयार करण्यात आले होते. या पार्टीमध्ये जॅकलीन फर्नांडिसही सहभागी झाली. ती येथे न बोलावताच आली होती.


का खास होता केक?
- केकमध्ये एक सीढी बनवली होती. शिल्पा सारखी दिसणारी डॉल त्या सीढीवर चढताना दिसतेय. सुपर डान्सरच्या दूस-या चॅप्टरमध्ये शिल्पा जज होती. यामध्ये ती चांगला फरफॉर्मेंस असणा-याला सीढीवर चळून 'सुपर से भी ऊपर' म्हणायची.
- शिल्पासाठी पार्टीमध्ये दूसर सरप्राइज होते. ती म्हणजे जॅकलीन फर्नांडिस, ती न बोलावताच पार्टीमध्ये आली होती. हे स्वतः जॅकलीनने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...