आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:शिर्डीमध्ये शिल्पा शेट्टीने केला लंच, सांगितले ३० वर्षापासून हे आहे तिच्या आवडीचे हॉटेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिल्पा शेट्टी रविवारी साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला पोहोचली होती. दर्शनानंतर शिल्पाने तेथील एका रेस्टरॉमध्ये साऊथ इंडियन लंच केला. यावेळी शिल्पाने एक व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर टाकला आहे त्यात तिने लिहीले आहे की, ती दरवर्षी शिर्डीला दर्शनासाठी जाते आणि दर्शनानंतर तिच्या आवडीच्या हॉटेलमध्ये वडे आणि शिऱ्याचा ब्रंच करते. शिल्पाने सांगितले की गेल्या ३० वर्षापासून ती याच हॉटेलमध्ये जेवण करते. व्हिडिओ शेअर करत हॉटेलमालकाचा केला परिचय...

 

व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टीने हॉटेलच्या मालकाशीही तिने सर्वांचा परिचय करुन दिला. स्वामी नावाच्या या व्यक्तीबद्दल सांगताना शिल्पाने सांगितले की, गेल्या ३० वर्षापासून ती नेहमी याच हॉटेलमध्ये लंच करते आणि यावेळी शिल्पाने येथील वडे आणि शिऱ्याचे फार कौतुक केले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, शिर्डीच्या हॉटेलमध्ये शिल्पा शेट्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...