आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओल्ड एज होममध्ये फळ वाटायला गेलेली शिल्पा झाली ट्रोल, लोक म्हटले-'दिखावा करु नको'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा मुलगा 6 वर्षाचा झाला आहे. मुलगा विआनच्या बर्थ डे वेळी शिल्पा वृद्धाश्रमात गेली जिथे तिने वृद्धांना फळ आणि मिठाई वाटली. यावेळी तिच्यासोबत आई सुनंदा, राज कुंद्रा आणि मुलगा विआनला गेली. शिल्पाने फळ आणि मिठाई वाटताना एक व्हिडिओ शेअर केला. यावेळी   एका यूजरने लिहीले " स्वस्त फळ वाटण्याचा दिखावा करताना अभिनेत्री" यावर शिल्पानेही त्याला चांगलाच धडा शिकवला. 
 
 शिल्पाने लिहीले की, खूप खेद वाटतो की तुम्ही असा विचार करतात. व्हिडिओ पोस्ट करण्याचा केवळ एक उद्देश होता की समाजातील जागरुक घटकांनी समोर येऊन गरजुंची मदत करावी. तिने लिहीले की हे माझे संस्कार आहेत जे आईवडिलांनी मला दिले आहेत आणि आता मीसुद्धा माझ्या मुलाला असे संस्कार देण्याचा प्रयत्न करत आहे. शिल्पाच्या उत्तरानंतर ट्रोलरने त्याची कमेंट डिलीट केली. 

 

वृद्धाश्रमाचा व्हिडिओ पाहून काही लोकांनी शिल्पाची स्तुतीही केली. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा शिल्पाचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...