आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 Songs : \'हवाहवाई\' पासून ते \'नवराई\' पर्यंत, या प्रसिध्द गाण्यांनी गाजवले बॉलिवूड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडची 'हवाहवाई' श्रीदेवीच्या अकाली मृत्यूमुळे बॉलिवूडसह चाहतावर्ग हळहळत आहे. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे श्रीदेवींना मृत्यूने गाठलं. या बॉलिवूडच्या हवाहवाईने सुरुवातीपासूनच आपल्या भुमिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. 1983 मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला' चित्रपटातून श्रीदेवी एका रात्रीत स्टार बनली होती. यानंतर श्रीदेवीने मागे वळून पाहिले नाही.

 

दिल्या अनेक सुपहिट फिल्म
श्रीदेवीने 'सोलहवां सावन' (1978), 'हिम्मतवाला' (1983), 'मवाली' (1983), 'तोहफा' (1984), 'नगीना' (1986), 'घर संसार' (1986), 'आखिरी रास्ता' (1986), 'कर्मा' (1986), 'मि. इंडिया' (1987), लाडलासोबतच अनेक बॉलिवूड चित्रपट केले. श्रीदेवीने फिल्म प्रोड्यूसर बोनी कपूर यांच्यासोबत 1996 मध्ये लग्न केले होते. 'मि. इंडिया' चित्रपटापासून त्यांच्या दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. श्रीदेवीने बोनी कपूरसोबत लग्न करुन आपले फॅन्स आणि इंडस्ट्रीच्या लोकांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

 

बॉलिवूडमध्ये गाजले हे गाणी

ऐ जिंदगी, गले लगा ले (सदमा)
ना जाने कहा से आई है (चालबाज)
नैनो मे सपना (हिम्मतवाला)
मेरे हाथों मे (चांदनी)
प्यार प्यार करते करते (जुदाई)
नवराई माझी (इंग्लिश विंग्लिश)
गोरी तेरे अंग अंग मे (तोहफा)
मै तेरी दुश्मन (नगिना)
नैनो मे सपना (हिम्मतवाला)
मेरे हाथों मे (चांदनी)
रंग भरे बादल से... चांदनी (चांदनी)
मोरनी बागा मां (लम्हे)
मेरी बिंदिया (लम्हे)
हवाहवाई (मि. इंडिया)
मै रुप की रानी तू चोरों का राजा (रुप की रानी चोरों का राजा)
तू ना जा मेरे बादशाह (खुदा गवाह)
काटे नही कटते  (मि. इंडिया)
ना जाने कहा से आई है (चालबाज)
नैनो मे सपना (हिम्मतवाला)
मेरे हाथों मे (चांदनी)
रंग भरे बादल से... चांदनी (चांदनी)
मोरनी बागा मां (लम्हे)
मेरी बिंदिया (लम्हे)
मै रुप की रानी तू चोरों का राजा (रुप की रानी चोरों का राजा)
तू ना जा मेरे बादशाह (खुदा गवाह)
प्यार प्यार करते करते (जुदाई)
नवराई माझी (इंग्लिश विंग्लिश)

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवी यांचे गाजलेली गाणी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

बातम्या आणखी आहेत...