आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: लग्नानंतर सोनमचा पहिला बर्थडे, पतीसोबत लंडनमध्ये कापला केक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनमने पती आनंद आहूजासोबत लंडनमध्ये 33 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी आनंद आहूजाने सोनमचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला. यामध्ये सोनम ओढणी घेतलेली दिसतेय. सोनमने बहीण रिया कपूर आणि भाऊ अर्जुन कपूरसोबत वाढदिवसाचा केक कापला. सोनमच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक फोटो आणि व्हिडिओ समोर आला आहे. सोनमचा 'वीरे दी वेडिंग' चित्रपट सध्या बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. सोनम लवकरच संजय दत्तचा बायोपिक 'संजू' मध्ये दिसणार आहे. 


काही दिवसांपुर्वी केली होती पिज्जा पार्टी
बर्थडेच्या काही दिवसांपुर्वी सोनमचा एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये ती करीना आणि अर्जुन कपूरसोबत पिज्जा पार्टी करताना दिसली होती. येथे तिला कंपनी देण्यासाठी बहीण रियासुध्दा होती. सध्या अर्जुन लंडनमध्ये 'नमस्ते इंग्लँड' चित्रपटाची शूटिंग करतोय. तर करीना कपूर वीरे दि वेडिंगची सक्सेस एन्जॉय करण्यासाठी पोहोचली. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...