आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे श्रीदेवीचा शेवटचा डान्स व्हिडिओ, पतिसोबत \'काला चश्मा...\' वर केले परफॉर्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 54 वर्षीय श्रीदेवीचा दुबईमध्ये शनिवारी मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालावली. नुकताच श्रीदेवीचा शेवटचा डान्स व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये ती पतिसोबत परफॉर्म करताना दिसतेय. 'काला चश्मा...' वर केला डान्स...


- श्रीदेवी आणि बोनीच्या डान्स व्हिडिओमध्ये कपल 'बार बार देखो' मधील गाणे 'काला चश्मा...' वर परफॉर्म करताना दिसताय.
- यावेळी श्रीदेवी ग्रीन अँड गोल्डन लहेंग्यामध्ये तर बोनी ब्लॅक कोट-पँटमध्ये दिसत आहेत.
- हे कपल दुबईमध्ये अनिल कपूरचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नाला गेले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा वेडिंगच्या वेळचा श्रीदेवीचा शेवटा शेवटचा डान्स आणि काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...