आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉर्स रायडिंगची प्रॅक्टिस करत आहे सनी लियोनी, शेअर केला व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आगामी चित्रपट 'वीरमादेवी' साठी अभिनेत्री सनी लियोनी सध्या हॉर्स रायडिंगची प्रॅक्टिस करत आहेत. प्रॅक्टिस करत असतानाचा एक व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत तिने 'Practice ride with this beautiful animal before shooting #veeramadevi did my own riding and stunts     for this first look shoot!'.असे लिहिलेय. हा एक साउथ चित्रपट आहे. यामध्ये सनी एका योध्दाच्या अवतारात दिसणार आहे. तमिळ-तेलुगू भाषेत तयार होणारा हा चित्रपट मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्येही रिलीज केला जाणार आहे.


अॅक्ट्रेस म्हणून करतेय डेब्यू...
यापुर्वी सनील लियोनी अनेक साउथ फिल्म आणि गाण्यांमध्ये दिसली आहे. परंतू पहिल्यांदा ती साउथ इंडियन फिल्ममध्ये लीड अॅक्ट्रेस म्हणून दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग सध्या सुरु आहे. या चित्रपटात बाहुबली प्रमाणेच अनेक व्हिज्यूअल इफेक्ट्स वापरण्यात आले आहेत. यासाठी चित्रपट दिग्दर्शक व्हिसी, वाडिवुड्यान खुप पैसा खर्च करत आहेत. यापुर्वीही पीरिअर ड्रामा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत होते. आता सनीचा हा डेब्यू चित्रपट किती बिझनेस करतो हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे. सनी यापुर्वी तेरा इंतजार या चित्रपटात लीड अॅक्ट्रेस म्हणून दिसली होती. 


एका मुलाखतीत सनीने सांगितले की, या भूमिकेसाठी तिला खुप तयारी करावी लागली. परंतू या काळात खुप काही शिकायला मिळाले. आता ती या चित्रपटासाठी खुप उत्साहित आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सनीने शेअर केलेला व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...