आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​स्वामी ओमने केला दावा - 'माझ्यामुळे शिल्पा बनली 'बिग बॉस 11' ची विनर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी ओम 'बिग बॉस 10' चा कंटेस्टेंट आहे. त्याचा कोणताही को-कंटेस्टेंट त्याला पसंत करत नसेल. स्वामी ओम आपल्या विचित्र वागण्यामुळे चर्चेत राहिलाय. सध्या तो चर्चेत आहे. त्याने 'बिग बॉस-11' विनर शिल्पा शिंदेविषयी एक खुलासा केलाय. तो म्हणतो की, शिल्पा जिंकली यामागे माझा महत्त्वाचा वाटा आहे. एका इंटरव्यूमध्ये केला दावा...


- काही दिवसांपुर्वीच एक व्हिडियो समोर आला. यामध्ये स्वामी ओम म्हणतो की, "शिल्पा शिंदे माझी धर्मपुत्री आहे आणि तिचा भाऊ आशु खुप वर्षांपासून माझ्या मागे लागला होता की, मी शिल्पाला 'बिग बॉस' मध्ये जाण्यास सांगावे परंतू शिल्पा जाण्यास तयार नव्हती"
- स्वामी ओम सांगतो की, "शिल्पा असे मानत होती की, लोकांना मी चुकीचे वाटते तर शोमध्ये माझी वाईट इमेज तयार होईल. तर मी तिला समजावले की, मी स्वामी ओम आहे. मी स्वामी ओम आहे. मी पहिलेच सगळे भोगले आहे. माझी इमेज बिग बॉस आणि सलमान खानने खराब केली आहे. परंतू यावेळी असे होणार नाही. आता मी तुला पाठणार आहे तर असे होणार नाही. मी सलमानला स्पेशली सांगितले होती की, शिल्पाचा अपमान करु नका." ओम स्वामीच्या या वक्तव्यावरती अजून शिल्पाचे काहीच उत्तर आलेले नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ओम स्वामी विषयी...शेवटच्या स्लाइडवरच्या व्हिडियोमध्ये पाहा काय म्हणाला ओम स्वामी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...