आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉप सिंगर अक्साचा पहिला म्यूझिक व्हिडिओ जगभरात हिट, पाहा अक्साचा ग्लॅमरस अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : पॉप सिंगर अक्साचा पहिला पॉप सिंगल 'ठग रांझा' यूट्यूबवर जगभरात सर्वाधिकवेळा पाहिला जाणारा भारतीय म्यूझिक व्हिडिओ बनला आहे. 18 मे हा व्हिडिओ रिलीज झाला. यानंतर याला 72 लाख व्ह्यूज मिळाले. अक्साने एका मुलाखतीत सांगितले की, 'हा माझा ड्रीम डेब्यू आहे.' ज्या लोकांनी हे गाणे ऐकले आणि गाण्याला इथपर्यंत पोहोचवले त्यांची मी मनापासून आभार मानते. एखाद्या कलाकाराच्या कामाला एवढे प्रेम आणि स्वीकृती मिळणे यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नसते. यामध्ये अक्सा लीड गर्ल परफॉर्मरच्या भूमिकेत दिसतेय. व्हिडिओमध्ये एक्सा ग्लॅमरस दिसतेय. गाण्यांमध्ये ती शानदार मूव्ह करताना दिसतेय. हे गाणए वायुने लिहिले आणि कंपोज केलेय. वायुनेच 'बन्नो तेरा स्वेगर' हे गाणे लिहिले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पहा हे जगभरात हिट झालेले गाणे...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...