आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' च्या प्रमोशनल Video मध्ये टायगरने केला जबरदस्त डान्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट 'स्टडेंट ऑफ द ईयर 2' च्या पहिल्या शेड्यूलची शूटिंग पुर्ण झाली आहे. चित्रपटाच्या शूटिंगपुर्वी काही पोस्ट समोर आले होते. आता प्रोड्यूसर करण जोहरने या चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ प्रसारित केलाय. या व्हिडिओमध्ये टायगर श्रॉफच्या जबरदस्त डान्स मूव्ह पाहायला मिळत आहेत. व्हिडिओच्या लास्टमध्ये दिसते की, डायगर जिथे डान्स करतो त्या जमीनीवर 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' लिहिले आहे. हा व्हिडिओ टायगरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, 'Was never really a great artist/painter...but im pretty proud of this one 😎 #thanksbro for allowing me to express myself and working your magic again! @shariquealy'. या चित्रपटात टायगरसोबतच तारा सुतारिया आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे प्रमुख भूमिकेत आहे. 23 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय. 2012 मध्ये आलेल्या 'स्टूडेंट ऑफ द ईयर' चित्रपटाचा हा सीक्वल आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...