आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगरच्या अभिनेत्रीने शेअर केले बोल्ड फोटोज, दिसली या अंदाजात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टायगर श्रॉफसोबत 'मुन्ना मायकल' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री निधि अग्रवालचे काही हॉट फोटोज समोर आलेय. या फोटोमध्ये ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसतेय. तिने हे फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेय. एक फोटो शेअर करत तिने लिहिले की,  'It’s time 😊🦋 hello 💋'. तर अजून एक फोटो शेअर करत तिने लिहिले की, 'Hey you, ready to move mountains.. looking at you ☺️✨' . निधी बेंगलुरु येथील राहणारी आहे. ती एक प्रसिध्द मॉडलही आहे. Miss Diva 2014 मध्ये ती सहभागी झाली होती. तिने बिझनेस मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्यूएशन केलेय. निधिने 2017 मध्ये आलेल्या 'मुन्ना मायकल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतू तो चित्रपट जास्त चालला नाही. ती सथ्या साउथ फिल्म Savyasachi मध्ये काम करत आहे. हा चित्रपट याच वर्षी रिलीज होईल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा निधि अग्रवालचे बोल्ड फोटोज...

 

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...