आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Twisted 2 Trailer Nia Sharma Is Back In Bolder Avatar टीव्ही अभिनेत्री निया शर्मा,ट्विस्टेड 2

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिलीज झाला 'ट्विस्टेड 2'चा ट्रेलर, को-स्टारसोबत इंटीमेट होताना दिसली ही TV अॅक्ट्रेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'ट्विस्टेड 2' या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये टीव्ही अभिनेत्री निया शर्मा हॉट आणि बोल्ड लूकमध्ये दिसतेय. ट्रेलरमध्ये निया तिचा को-स्टार राहुल सुधीरसोबत इंटीमेट आणि किसींग सीन देताना दिसतेय. ट्रेलरमध्ये लव्ह, सेक्स, मर्डर बघायला मिळत आहे. दिग्दर्शक विक्रम भट यांच्या या वेब सीरिजमध्ये नियाने आलिया मुखर्जी हे पात्र साकारले आहे, जी अतिशय कपटी आणि चाणाक्ष असते. आलियाने नमित खन्नाचा खून केलेला असतो, पण पोलिस पुराव्याअभावी तो सिद्ध करु शकत नाहीत. वेब सीरिजच्या क्लायमॅक्समध्ये नेमके काय घडतं, हे बघणं इंट्रेस्टिंग आहे. 


इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटोज..  

- निया शर्माने  वेब सीरिजच्या ट्रेलर लाँच इव्हेंटचे काही फोटोज स्वतःच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
- एक फोटो शेअर करुन तिने त्याला कॅप्शन दिले, 'The bright white smile and the outfit....... #Twisted2'. 
- वेब सीरिजचा ट्रेलरसुद्धा इन्स्टाग्रामवर शेअर करुन ती लिहिते,  '❤️Releasing 25th april @8pm Binge watch on @officialjiocinema @vbontheweb_ #Twisted2 #officialtrailer'. 
- नियाने 2010 मध्ये 'काली- एक अग्निपरीक्षा' या मालिकेतून अभिनय करिअरची सुरुवात केली होती.
- 'बहनें' (2011), 'एक हजारों में मेरी बहना है' (2013), 'जमाई राजा' (2014) या मालिकांमध्ये ती झळकली आहे. 


पुढील स्लाइड्सवर बघा, 'ट्विस्टेड 2'च्या काही सीन्सचे फोटोज..   

बातम्या आणखी आहेत...