आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Unseen Reception Video: Anushka Sharma And Virat Kohli Dance On Mere Rashke Qamar

व्हॅलेंटाइन वीकमध्ये समोर आला अनुष्का-विराटचा अनसीन व्हिडओ, 'मेरे रश्के कमर' वर करत आहे डान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने 11 डिसेंबरला इटलीमध्ये लग्न केले होते. या लग्नाचे रिसेप्शन 21 डिसेंबरला दिल्ली आणि 26 डिसेंबरला मुंबईमध्ये झाले होते. व्हॅलेंटाइन वीकमध्ये दोघांचे एक अनसीन व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलाय. यामध्ये हे कपल हातात हात टाकून 'मेरे रश्के कमर...' वर डान्स करताना दिसत आहेत. रिसेप्शनमध्ये घातला होता डिझायनर ड्रेस...


- विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाचे ड्रेस डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केले होते. विराटने ऑफ व्हाइट कलरची शेरवानी घातली होती. तर अनुष्का लाइट पिंक कलरच्या डिझाइनर लहेंग्यामध्ये दिसली होती.
- विराटची फॅमिली पहिलेच लग्नासाठी इटलीला रवाना झाली होती. अनुष्का आणि तिची फॅमिली 7 डिसेंबर ला इटलीसाठी मुंबईच्या एयरपोर्टवरुन निघाली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा विराट-अनुष्काचे काही निवडक फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...