आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वीरे दी वेडिंग' चे पहिले गाणे 'तारीफां...' रिलीज, बोल्ड लूकमध्ये दिसल्या करीना-सोनम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाचे 'तारीफां...' गाणे रिलीज झाले. या गाणअयात सोनम कपूर, करीना आणि स्वरा भास्कर बोल्ड अंदाजात दिसत आहे. या पहिल्या गाण्यात सोनम आणि करीना ब्वॉयज ट्रेंड बदलताना दिसत आहेत. गाण्यात अॅक्ट्रेसेस बेड, गाडी आणि पबमध्ये मुलांनी घेरलेल्या दिसत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलरही खुप बोल्ड होता. यामध्ये अनेक शिव्याही ऐकायला मिळाल्या. यानंतर आता गाण्यात चारही मुली बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. हे गाणे बादशाहने गायले आहे. सोनमने या गाण्याचा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे. शेअर करत तिने लिहिले की,  'Hor das kinni #Tareefan chahidi tenu ...' डायरेक्टर शशांक घोषचा हा चित्रपट 1 जूनला रिलीज होणार आहे. चित्रपटाची प्रोड्यूसर रिया कपूर, अनिल कपूर, एकता कपूर आणि निखिल द्विदेवी आहेत. करीना या चित्रपटातू कमबॅक करत आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा वीरे दी वेडिंग गाण्याचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...