आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Veere Di Wedding Official Trailer वीरे दी वेडिंग, करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेक्स चॅटने भरला आहे करीनाच्या कमबॅक चित्रपटाचा ट्रेलर, अभिनेत्रींनी केली आहे शिवीगाळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री करीना कपूरचा कमबॅक चित्रपट असलेल्या 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. दिग्दर्शक शशांक घोष यांच्या या चित्रपटात करीना कपूरसह सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट सोनमची धाकटी बहीण रिया कपूरसह एकता कपूर, शोभा कपूर आणि निखिल आडवाणी यांची निर्मिती आहे. येत्या 1 जून 2018 रोजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.

 

सेक्स चॅटचा भरणा...  

- चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सेक्स चॅटचा भरणा आहे. सोनम कपूर एका सीनमध्ये शिवीगाळ करताना दिसतेय. 

- चित्रपटाची कथा चार (सोनम कपूर, करीना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया) मैत्रिणींभोवती गुंफण्यात आली आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, ट्रेलरचे काही फोटोज आणि चित्रपटाचे पोस्टर्स... 

बातम्या आणखी आहेत...