आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वीरे दी वेडिंग'चे नवीन इमोशनल Song, करीनाला सावरताना दिसली सोनम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग' मधील नवीन गाणे 'आ जाओ ना...' रिलीज झाले आहे. हे गाणे इमोशनल आहे, यामध्ये दाखवण्यात आलेय की, जेव्हा आयुष्यात एकटेपणा येतो, तेव्हा मित्र कसे आयुष्यात नवीन रंग भरतात. गाण्यात सोनम कपूर, करीना कपूरला सावरताना दिसतेय. तर दूसरीकडे फ्रेंड्स   स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया तिला हसवण्याचा प्रयत्न करत आहेत. करीना लग्न मोडल्यामुळे उदास आहे, परंतू कठीण प्रसंगी तिला तिच्या मैत्रिणी साथ देतात. या मैत्रिणींचे आयुष्यही काही चांगले नाही तरीही त्या तिला साथ देत आहेत. हे गाणे अरिजीत सिंह आणि सास्वत सचदेवाने गायले आहे. हा चित्रपट 1 जून रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचे डायरेक्टर शशांक घोष आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हे गाणे...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...