आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री, \'टल्ली\' होऊन नाचली सपना चौधरी, पाहा व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणवी डान्सर सपना चौधरीच्या फॅन्ससाठी गुड न्यूज आहे. आपल्या ठुमक्यांना सर्वांचा घायाळ करणारी सपना चौधरी बिग बॉसनंतर आता बॉलिवूडमध्ये आली आहे. 'वीरे की वेडिंग' चित्रपटात सपनाचा आयटम साँग आहे. हे गाणे गुरुवारी रिलीज झाले. या गाण्यात तुम्हाला सपनाचा हरियाणवी अंदाज पाहायला मिळेल. 'हट्ट जा ताऊ' हे गाण्याचे बोल आहेत.
- हे गाणे सुनिधि चौहानने गायले आहे. हे 2 मिनिट 22 सेकंदांचे हे गाणे एका प्रायव्हेट पार्टीमधील आहे. यामध्ये कॉकटेल पार्टीमध्ये 1 मिनिटानंतर सपना चौधरीची एंट्री होते. 
- हा चित्रपट 9 मार्चला रिलीज होईल. 


पुढील स्लाइडवर पाहा सपनाचे काही फोटोज आणि शेवटच्या स्लाइडवर पाहा तिचा धमाकेदार डान्स व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...