आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा 'संजू'च्या गुजराती मित्राला, ट्रेलरमध्ये केली जबरदस्त अॅक्टिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : राजी चित्रपटात अभिनय केलेला अभिनेता विक्की कौशल लवकरच संजू चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपता तो संजय दत्तच्या गुजराती मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विक्कीने जबरदस्त अभिनय केला आहे. हा अभिनय पाहून विक्कीला ओळखणेही कठीण होत आहे. या चित्रपटाविषयी विक्कीने आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णीसोबत खास बातचित केली.

बातम्या आणखी आहेत...